वार्षिक सर्वसाधारण सभा क्रमांक ६९
(केवळ सभासदांसाठी)
दि. ३० सप्टेंबर २०२१
नोंदणी वेळ दु. ३.३० ते ४.००
दुपारी ४.०० वाजता सभा सुरु होईल
ऑनलाईन सभेत सहभागी होण्यासाठी पुढील सूचनां प्रमाणे कार्यवाही करावी